about - shreeniramal ayurved

about                     डॉ.अतुल भावराव पवार  एम. डी.(आयु.) डी.वाय. ए.(पुणे) 
डॉ. अतुल भावराव पवार B.A.M S.-सुमतीभाई शाह आयुर्वेद महाविद्यालय हडपसर पुणे M.D.(Ayu)पंचकर्म - टिळक आयुर्वेद महाविद्यालय रास्ता पेठ पुणे D.Y.A.-टिळक महाराष्ट्र विद्यापीठ गुलटेकडी पुणे .पुरस्कार - "आयुर्विशारद" हिमालया औषधी कंपनी २००६ पुणे. लेखन- "आयुर्विद्या " पुणे व "आयुर्वेद पत्रीका " नाशिक या मासिका मध्ये शास्त्रीय लेख.

राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग. डॉ 
जि.डी.पोळ फाऊंडेशन खारघर मुंबई येथे Leech 
therapy poster presentation सादरीकरण केले. 
Pharmodynamics of basti या विषयावर पुणे येथे 
सादरीकरण केले. त्रिसुर(केरला) या ठिकाणी 
आयोजित Panchakarma summit 2010 या 
कार्यशाळेत सहभाग.
श्री निर्मल आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र 
चांदवड (नाशिक) व सौंदाणे (मालेगाव)या ठिकाणी 
नोव्हेंबर २०११पासून आयुर्वेद चिकित्सक . 
चिकित्सालयात औषधी निर्माण -केश्य तैल, वातशामक 
तैल , निर्गुंडी तैल ,दशमुळ तैल शतावरी कल्प मेध्य 
कल्प इ.चिकित्सालयात सामान्य जनतेसाठी आयुर्वेद 
व्याख्यानमालेचे आयोजन.Facebook page 
,WhatsApp इ. सोशल मिडीयाच्या माध्यमातून 
लोकांना विनामुल्य आयुर्वेद योग पथ्य आजार इ 
विषयावर मराठीत दिली जाते श्री निर्मल आयुर्वेद ग्रुप १ ते५ , महिला ,लैंगिक समस्या असे ग्रुप कार्यरत आहे.

श्री निर्मल 
आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म
फ्लॅट नं.३,गुरुकुल कॉलनी बसस्टॅंड च्या पाठीमागे चांदवड नाशिक.
गुरुकृपा निवास, सौंदाणे ता. मालेगाव,नाशिक

Total Pageviews

Mobile & whats app number

Mobile & whats app number
9552667702